आज चाकण शिक्रापूर रोड वर रस्त्यावरील कॉटन किंग समोरील मोठे खड्डे बुजून वाहतूक कोंडी ची समस्या कमी करण्यास वाहतूक विभाग अधिकारी यांना मदत केली
Works
आज चाकण शिक्रापूर रोड वर पोलीस निरिक्षक चंद्रकांत चौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा उप नगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या मार्फत जेसीबी देवून रस्त्यावरील कॉटन किंग समोरील मोठे खड्डे बुजून वाहतूक कोंडी ची समस्या कमी करण्यास वाहतूक विभाग अधिकारी यांना मदत केली समवेत युवा नेते मनोज पिंगळे. #dhirajmutke